Jump to content

रावी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रावी
उगम चंबा जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान
लांबी ७२० किमी (४५० मैल)
ह्या नदीस मिळते चिनाब नदी

रावी नदी (पंजाबी: راوی , ਰਾਵੀ ; उर्दू: इरावती, परुष्णि ; उर्दू: راوی ;) ही भारतपाकिस्तान यांच्या पंजाब भूप्रदेशांमधून वाहणारी नदी आहे. भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात उगम पावलेली ही नदी ७२० कि.मी. अंतर वाहत चिनाबेस जाऊन मिळते.