लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f4/Lula_-_foto_oficial_-_05_jan_2007.jpg/180px-Lula_-_foto_oficial_-_05_jan_2007.jpg)
लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (ऑक्टोबर २७, १९४५ - हयात) हे ब्राझिल
देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी जानेवारी १, २००३ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर १ जानेवारी, इ.स. २०११ सालापर्यंत राहतील. लुला दा सिल्व्हा ब्राझिलच्या वर्कर्ज पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत.