वन
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/cb/Hellyer_Gorge%2C_Tasmania.jpg/250px-Hellyer_Gorge%2C_Tasmania.jpg)
झाडांनी दाटलेल्या भागाला वन (अन्य नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. जंगल आपल्या गरजा भागवतात उदा. लाकूड, औषधी वनस्पती.वन म्हणजे वृक्षांचे वर्चस्व असलेले मोठे क्षेत्र आहे.
वनाचे प्रकार[संपादन]
(१) सदाहरित वने (२) निमसदाहरित वने (३) पानझडी वने (४) वर्षावने (५) सूचिपर्णी वने(६) उष्ण कटीबंधीय वने
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/42/Jangal.png/220px-Jangal.png)
बाह्य दुवे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- कूल फॉरेस्ट्स.ऑर्ग - वनसंवर्धनाविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)