व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
Appearance
| ||||
हब |
मेलबर्न विमानतळ (मेलबर्न) सिडनी विमानतळ (सिडनी) ब्रिस्बेन ऑकलंड | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे |
पर्थ ॲडलेड गोल्ड कोस्ट | |||
विमान संख्या | १०६ | |||
ब्रीदवाक्य | Now you're flying | |||
मुख्यालय | ब्रिस्बेन, क्वीन्सलंड |
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/ff/Virgin_Australia_-_VH-VPH_%288350982723%29.jpg/250px-Virgin_Australia_-_VH-VPH_%288350982723%29.jpg)
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया (जुने नाव: व्हर्जिन ब्ल्यू) ही ऑस्ट्रेलिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी (क्वांटास खालोखाल) विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र ब्रिस्बेन येथे आहे. सध्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियामार्फत ऑस्ट्रेलियामधील २९ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत