Jump to content

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ - २२६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, श्रीगोंदा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. श्रीगोंदा तालुका आणि २. अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी आणि वाळकी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे बबनराव भिकाजी पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]


वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ बबनराव भिकाजी पाचपुते भारतीय जनता पक्ष
२०१४ राहुल कुंडलिकराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ बबनराव भिकाजी पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]