Jump to content

सिनसिनाटी बेंगाल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिनसिनाटी बेंगाल्सचा लोगो

सिनसिनाटी बेंगाल्स हा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील उत्तर विभागातून खेळतो. इ.स. १९६७ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]