सुतोकु
Appearance
सम्राट सुतोकु (जपानी:崇徳天皇; ७ जुलै, इ.स. १११९ - १४ सप्टेंबर, इ.स. ११६४) हा जपानचा ७५वा सम्राट होता. हा इ.स. ११२३ ते इ.स. ११४२ पर्यंत सत्तेवर होता.
![]() |
![]() |
जपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा. |