Jump to content

हंसराज खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हंसराज खन्ना (३ जुलै, इ.स. १९१२२५ फेब्रुवारी, इ.स. २००८) हे इ.स. १९७१ ते इ.स. १९७७ पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे दोन निर्णय भारतातील आधुनिक संविधानात्मक कायद्याचा आधार बनत आहे, जे दशकांनंतर विरुद्ध होत आहे. इ.स. १९७९ मध्ये ते भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात भारताचे कायदामंत्री होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]