Jump to content

हडपसर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हडपसर विधानसभा मतदारसंघ - २१३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हडपसर मतदारसंघात पुणे शहर तालुक्यातील येरवडा महसूल मंडळातील मुंढवा सझा ( पुणे महानगरपालिका वॉर्ड क्र. १३०) आणि पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१७, १९ ते २३, २६, १३१ ते १३४, १३७ ते १३९ यांचा समावेश होतो. हडपसर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे (पाटील) हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ चेतन विठ्ठल तुपे (पाटील) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ योगेश कुंडलिक टिळेकर भारतीय जनता पक्ष
२००९ महादेव रामचंद्र बाबर शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".