हॅरी क्युएल
Appearance
![](http://chped.net/https/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b2/HarryKewell.jpg/250px-HarryKewell.jpg)
हॅरोल्ड हॅरी क्युएल (२२ सप्टेंबर, इ.स. १९७८:सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
क्युएल हा फुटबॉल मार्गदर्शकही आहे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |