Jump to content

कर्मानशाह प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्मानशाह
استان كرمانشاه
इराणचा प्रांत

कर्मानशाहचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
कर्मानशाहचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी कर्मानशाह
क्षेत्रफळ २४,९९८ चौ. किमी (९,६५२ चौ. मैल)
लोकसंख्या १८,७९,३८५
घनता ७५ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-05
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०
येथील एक ऐतिहासिक शिल्प

कर्मानशाह (फारसी: استان كرمانشاه‎, कुर्दी: پارێزگای کرماشان،) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात कुर्दिस्तान भौगोलिक प्रदेशामध्ये इराकच्या सीमेवर वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]