Jump to content

गोलेस्तान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलेस्तान
استان گلستان
इराणचा प्रांत

गोलेस्तानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
गोलेस्तानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी बुजनूर्द
क्षेत्रफळ २०,३६७ चौ. किमी (७,८६४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,१७,०८७
घनता ७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-27

गोलेस्तान (फारसी: استان گلستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात स्थित कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. गोलेस्तानच्या उत्तरेस तुर्कमेनिस्तान देशाची सीमा आहे.

बाह्य दुवे[संपादन]